“सावधान! तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे का? कुत्रा चावला तर दाखल होऊ शकतो गुन्हा !
नागपूर- नागपूरमधील एका घटनेने पाळीव प्राणी मालकांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एका डॉक्टरकडील गोल्डन रॉटव्हिलर प्रजातीच्या कुत्र्याने शेजाऱ्यावर हल्ला करत त्यांना चावा घेतल्याने हा प्रकार चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही त्या कुत्र्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेचा तपशील २ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता अनिल चौधरी (६५) हे आपल्या … Read more