साईबाबांच्या शिर्डीत भिक्षेकऱ्यांची समस्या बनली गंभीर, तर अनेक भिक्षेकरी व्यसनेच्या आहारी

अहिल्यानगर- शिर्डी हे साई बाबांचे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. येथे धार्मिक पर्यटन वाढत असताना भिक्षेकऱ्यांची संख्याही वेगाने वाढत चालली आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला भिक्षेकऱ्यांना पकडून स्वीकार केंद्रात दाखल करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, अनेक भिक्षेकरी व्यसनांच्या अधीन झाले असून, ही समस्या आता अधिकच गंभीर बनली आहे. काही भिक्षेकरी नशेसाठीच भिक्षा मागत असल्याचा संशय … Read more