येथे कायमच चोरीला जातात चंदनाची झाडे
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या सीक्यूएव्ही परिसरातून वारंवार चंदनाची झाडे, त्यातील गाभा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. 12 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सीक्यूएव्ही परिसरातून आठ हजार रूपये किंमतीचे चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी संजीवकुमार अप्पकुतला पिल्लई (वय 51) यांनी … Read more