दुचाकीबाबत मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता न आल्याने चोरीचे बिंग फुटले…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार पोलिसांनी दुचाकीबाबत एकाकडे चौकशी असता त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता आली नाही. त्यास विश्‍वासात घेतले असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दीपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता. आष्टी जि. बीड), … Read more