‘ त्या’ आरोपीच्या घरात गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य व हत्यार मिळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीत ग्रामीण रुग्णालयात परिसरात राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सोनाली बर्डे यांच्यावर किरकोळ कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला होता. घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता काहि हत्यारे व गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य मिळून आले. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more