Unmarried Couple : अविवाहित जोडप्याला पोलीस अटक करू शकते का ? जाणून घ्या काय आहे नियम
Unmarried Couple : दर आठवड्याला तुम्ही सोशल मीडियासह इतर ठिकाणी ऐकले असेल किंवा पाहिले असेल कि पोलिसांनी हॉटेल्स किंवा लॉजमध्ये छापा टाकून अविवाहित जोडप्याला पकडले आहे. या प्रकारच्या बातम्या पाहिल्यानंतर तुमच्या मनात देखील एक प्रश्न उपस्थित होत असेल कि हॉटेल्स किंवा लॉजमध्ये अविवाहित जोडप्याला राहणे बेकायदेशीर आहे का ? आणि पोलीस अविवाहित जोडप्याला अटक करू … Read more