माथेरानमधील पर्यटकांची आवडती व्हॅली क्रॉसिंग लवकरच सुरू होणार? ६५ कुटुंबांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
कर्जत- माथेरानच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाला पुन्हा परवानगी मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ६५ कुटुंबांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. माथेरानमध्ये पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याने व्हॅली क्रॉसिंग बंद झाल्यापासून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वनविभागाकडून बंदी माथेरानमध्ये … Read more