शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? ही व्यक्ती करणार मध्यस्थी, आमदार रोहित पवारांचे सूचक वक्तव्य!
Ahilyanagar Politics : अहिल्यानगर- भारतीय संस्कृती कुटुंबाच्या एकजुटीवर भर देते. पवार कुटुंब एकच आहे आणि त्यांच्यातील काही मतभेद असले तरी ते एकत्र येऊ शकतात. यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा. सुप्रिया सुळे यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात, असे मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि. २४ एप्रिल २०२५) … Read more