संगमनेर : वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावात बाळासाहेब थोरात अन विजयी उमेदवार खताळ यांना किती मत मिळालीत ?
Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. खरंतर, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता. मात्र संगमनेरात यावेळी थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विखे कुटुंबाचे निकटवर्तीय अमोल खताळ यांनी शिंदे सेनेकडून निवडणुक लढवत बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेरमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना … Read more