Pollution under Control : गाडी चालवताना महत्त्वाचे असते ‘हे’ कागदपत्र, नाहीतर भरवा लागतो हजारोंचा दंड

Pollution under Control : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत सरकारने पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. वाहन चालकांना आता नोंदणी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि विमा यासोबतच पीयूसी प्रमाणपत्र देखील सोबत ठेवावे लागणार आहे. हा नियम सर्व वाहनांसाठी बंधनकारक केला आहे. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे दंड टाळण्यासाठी हे कागदपत्र सोबत … Read more