Pomegranate Farming: काय सांगता! तेल्या रोगाला आळा घालता येणार…! फक्त ‘हे’ काम करावं लागनार; वाचा सविस्तर
Pomegranate Farming: भारतातील शेतकरी बांधवांनी (Farmer) गेल्या काही वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) सुरू केली आहे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील डाळिंब (Pomegranate Crop) या फळबागाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. खरं पाहता डाळिंब हे एक प्रमुख फळबाग पीक असून याच्या शेतीतून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न (Farmer Income) देखील मिळत आहे. मात्र … Read more