वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ! भाजपा तिकीट देणार का ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना वेग … Read more