Mahindra Thar Price : महिंद्रा थार खरेदी करण्यासाठी पगार किती असावा? स्वप्नातील कार खरेदीचे गणित येथे जाणून घ्या
Mahindra Thar Price : भारतीय बाजारात सध्या खूप चर्चेत असणारी कार म्हणजे महिंद्रा थार. या कारची लोकप्रियता एवढी आहे की लोक मोठ्या प्रमाणात ही कार खरेदी करत आहेत. ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. लोक याकडे जीवनशैलीची कार म्हणून पाहतात जी ऑफ रोडिंगसाठी देखील चांगली आहे. मात्र, प्रचंड किंमतीमुळे अनेकांना ही कार खरेदी करता … Read more