Portable Fridge : आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त फ्रीज! खरेदी करा फक्त 2 हजार रुपयांना; पहा वैशिष्ट्ये
Portable Fridge : मार्च महिन्यात उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होत जाते. आणि एप्रिल महिन्यात उन्हामध्ये प्रचंड वाढ झालेली असते. त्यामुळे अनेकजण थंड पदार्थ खाणे तसेच थंड पाणी पिण्यासाठी फ्रिज घेत असतात. पण फ्रिजच्या किमती जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करता येत नाही. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला फ्रिज घेईचा असेल तर काळजी करू नका. … Read more