आता घराचं विज बिल येईल शून्यावर! ‘सनविंड स्टार्टअप’ने पिशवीत मावेल या आकाराची तयार केली पवनचक्की, वाचा माहिती
सौर ऊर्जेचा वापर हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अपरिहार्य ठरणार असून याकरिता शासनाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. या अनुषंगाने जर आपण घरातील विजेचा वापराचा विचार केला तर विजेचे दर देखील भरमसाठ वाढल्यामुळे वाढीव वीज बिलाचा झटका फार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना बसतो. त्यामुळे विज बिल कमी येण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर … Read more