BARC recruitment : 12 वी पास आणि पदवीधरांसाठी BARC मध्ये नोकरीची मोठी संधी! पगार 44900 रुपये.. करा अर्ज

BARC recruitment : भाभा अणु संशोधन केंद्राने वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant at Bhabha Atomic Research Centre), परिचारिका, उप अधिकारी यासाठी अर्ज (application) मागितले आहेत. अधिकृत बीएआरसी अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार डिपार्टमेंट barc.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म (Online form) सादर करू शकतात. बीएआरसी जॉब 2022 36 रिक्त पदांसाठी (Posts) भरती ड्राइव्ह चालवित आहे. इच्छुक उमेदवारांना बीएआरसीच्या … Read more