Post Office Alert: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा नाहीतर होणार ..

Post Office Alert:  येणाऱ्या काही दिवसात देशात नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. यामुळे जर तुम्ही देखील सुकन्या समृद्धी (SSY) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सुकन्या समृद्धी योजना आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या दोन्ही भारत सरकारच्या विशेष योजना असून त्यांना पोस्ट … Read more