Post Office : पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम, फक्त 2.25 लाखांच मिळेल व्याज; आत्ताच करा गुंतवणूक

Post Office

Post Office : जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वात उत्तम ठरेल. विशेष म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम असे या पोस्ट ऑफिसच्या शानदार योजनेचे नाव आहे. ही योजना एक प्रकारे FD सारखीच आहे. … Read more