Post Office RD : ‘या’ ठिकाणी गुंतवा पैसे, सुरक्षेच्या हमीसह प्रत्येक महिन्याला होईल जबरदस्त कमाई

Post Office RD

Post Office RD : समजा भविष्यामध्ये तुमचा एखाद्या योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. या योजनेची खासियत म्हणजे तुमचा पैसा सुरक्षीत राहातो आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या मोबदल्यात चांगला परतावा मिळतो. परंतु सध्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये पोस्टाच्या बचत योजनांपेक्षा जास्त पैसे मिळतात. या योजनेत जोखीम जास्त असते. … Read more