Post Office Scheme : पोस्टाची दुप्पट नफा देणारी योजना! या जबरदस्त योजनेत ४ लाख गुंतवल्यास मिळतील ८ लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर
Post Office Scheme : भारत सरकारकडून देशातील नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून नागरिकांना बंपर परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र (KVP) ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये छोट्या बचतेसाठी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात. … Read more