Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 50 रुपये अन् मिळवा 35 लाख
Post Office Scheme : पोस्ट ऑफिस (Post Office) बचत योजना (Saving Schemes) भारताच्या ग्रामीण भागात बचतीचे एक चांगले साधन आहे. पोस्ट ऑफिस बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त आहेत आणि चांगला परतावा देखील देतात. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचाही (Gram Suraksha Yojana) समावेश आहे. ग्राम … Read more