Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा मिळेल भरघोस परतावा, अशी करा गुंतवणूक
Post Office Scheme : अनेकजण गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी आणि कमी वेळेत चांगला परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिसमधील योजनांच्या गुंतवलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना सुरु करत असते. तुम्हाला पेन्शन म्हणून प्रत्येक महिना ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणुक करत … Read more