Post Office RD : पोस्टाची भन्नाट योजना! 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 16 लाखांचा भरघोस परतावा, कसे ते पहा
Post Office RD : तुम्हाला आता पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. शिवाय यात भरघोस आणि निश्चित परतावाही मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांना यात कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट या योजनेचा पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनेत समावेश आहे. या योजनेत कोणताही भारतीय … Read more