Post Office : केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा 16 लाखांचा परतावा, जाणून घ्या अधिक

Post Office : भारतीय पोस्ट ऑफिस (Indian Post Office) वेगवेगळ्या बचत योजना चालवते. यातील गुंतवणुक (Post Office Investment) सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (Post Office Recurring Deposit) योजनेत केवळ 100 पासून गुंतवणूक सुरू करता येते. यामध्ये गुंतवणूकदाराला लाखोंचा परतावाही मिळतो. सर्वात सुरक्षित गुंतवणूक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करताना आपले पैसे सुरक्षित राहतात … Read more