Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक! सर्वाधिक व्याजासह मिळेल बंपर परतावा
Post Office : पोस्ट ऑफिस देशातील करोडो लोकांसाठी सतत अनेक बचत योजना घेऊन येत असते. देशातील वेगवेगळ्या विभागांच्या गरजांनुसार पोस्ट ऑफिस या योजना तयार करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्टाच्या या योजना आकर्षक बनवण्यासाठी सरकार सतत व्याजदरात बदल करत असते. यामध्ये उत्तम परतावा मिळतो. गुंतवलेल्या रकमेवर गुंतणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे आजही अनेकजण डोळेझाकुन … Read more