Post Office : पोस्ट ऑफिस आरडीमध्ये फक्त 100 रुपये जमा करून मिळवा लाखोंचा परतावा!
Post Office : पोस्ट ऑफिस ग्राहकांना बचतीची सुविधा प्रदान करते. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बचतीसह उत्तम परतावा देखील मिळवू शकता. आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजेनबद्दल बोलणार आहोत, ज्यात तुम्ही अगदी छोटी रक्कम गुंतवून लाखो रुपयांचा परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस आरडी देखील अशीच एक योजना आहे. आरडीचे म्हणजे ‘रिकरिंग डिपॉझिट’. यालाच आवर्ती ठेव देखील … Read more