Kisan Vikas Patra Interest Rate : किसान विकास पत्राच्या व्याजदरात मोठा बदल! आता एवढ्या दिवसात पैसे होणार दुप्पट
Kisan Vikas Patra Interest Rate : पोस्ट ऑफिसच्या (Post office) बऱ्याच बचत योजनांवर (Post office Savings Plans) मिळणाऱ्या व्याजदरात वाढ झालेली आहे. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेत (Kisan Vikas Patra) गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्क्यांऐवजी 7 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवून (Investment in … Read more