Post Office : सुवर्ण संधी..! ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् मिळवा 6,85,000 रुपये; जाणून घ्या डिटेल्स

Post Office : पोस्ट ऑफिसने ( Post Office) ऑफर केलेल्या लहान बचत योजना(Small savings schemes)  हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय राहिला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ठेव पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परताव्याची हमी आहे. बाजारातील बदलांचा या मालमत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये ठेवींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच … Read more