Post Office Account: पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी कामाची बातमी ! 31 मार्चपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा नाहीतर ..
Post Office Account: तुम्हाला माहिती असेल कि भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा देत असते. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमचा देखील पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. आता 31 मार्च 2023 पूर्वी खातेदारांना त्यांचा मोबाईल क्रमांक पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करावा लागणार आहे. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे … Read more