Senior citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजा…’या’ सरकारी योजनेतून दरमहा मिळेल 20000 रुपयांपर्यंत पेन्शन….
Senior citizen : लोकांना सेवानिवृत्ती जवळ येत असताना त्यांना त्यांच्या नियमित उत्पन्नाची चिंता वाटू लागते. चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी लोकांना निवृत्तीनंतर पैशांची गरज असते. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत खाते आहे. ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. … Read more