Post Office Special Scheme : मुलांच्या नावाने ‘हे’ खाते उघडा; दरमहा मिळणार 2500 रुपये, जाणून घ्या डिटेल्स 

Post Office Special Scheme :  तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर खाते उघडून चांगली बचत करू शकता  तसेच तुम्हाला दरमहा 2500 रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते. सध्या पोस्ट ऑफिसच्या योजना त्यांच्यासाठी आहेत. ज्यांना कमी जोखमीत नफा हवा आहे (New Scheme)  पोस्ट ऑफिस एमआयएस (MIS) ही अशीच एक बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला … Read more