Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त 95 रुपयांची गुंतवणूक, मिळणार 14 लाख; सविस्तर समजून घ्या
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या (investment) अनेक योजना असतात. मात्र पूर्ण माहिती करून पैश्यांची गुंतवणूक (Investment of money) करणे गरजेचे असते. पोस्ट ऑफिसच्या या योजना खूप लोकप्रिय आहेत कारण त्या चांगला परतावा (refund) देतात, गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Postal Life Insurance Scheme) ही देखील एक उत्तम … Read more