Pune Loksabha : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार? कायद्यानुसार निवडणूक घ्यावीच लागेल, ‘यांना’ मिळू शकते संधी..
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे आता याठिकाणी पोटनिवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. आता लोकसभा निवडणूक २०२४ मे-एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ … Read more