Business Idea: शेतकरी पुत्रांनो शेतीमधला ‘हा’ व्यवसाय बनवू शकतो करोडपती..! विश्वास बसत नाही ना, मग एकदा वाचाच

Business Idea: मित्रांनो खरे पाहता, देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता नोकरीऐवजी शेती (Farming) व शेतीशी निगडित उद्योगधंद्यात (Agri Business) अधिक सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेती मधली एक भन्नाट बिझनेस आयडिया (Village Business Idea) घेऊन घरी झालो आहोत. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, बटाटा (Potato … Read more