बटाटा शेतीतून कमवायचे असतील लाखो रुपये तर करा पिंक बटाट्याची लागवड! शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?
कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राचा विकास झाला असून याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती विषयी बदललेल्या दृष्टिकोन या गोष्टी कारणीभूत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कृषी क्षेत्राचा विकास झाला आहे हे म्हणत असताना आपण थेट शेतीची पूर्व मशागतीपासून ते पीक काढणी पर्यंतचा जो काही कालावधी असतो यामध्ये सर्व बाबी या … Read more