MSEDCL : राज्यात विजेची संकट आणखी वाढणार? महावितरणकडून वीजग्राहकांना मोठे आवाहन
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यावर विजेचे संकट (power crisis) उभे राहिले असून महावितरणकडून (MSEDCL) मात्र वीजग्राहकांना (power consumers) सतत विनंती केली जात आहे. महावितरणकडून वीज जपून वापरावी असे सांगण्यात येत असून सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. … Read more