बापरे! अहमदनगरला उद्या दिवसभर वीज नसणार, पहा कोणत्या भागात

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Ahmednagar News : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शनिवारी (९ एप्रिल) अहमदनगर शहर परिसरातील ग्रामीण भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची कसोटी लागणार आहे. अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार … Read more