आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे साईभक्त त्रस्त, एवढ्या मोठ्या शहराची जबाबदारी फक्त १३ कर्मचाऱ्यांवर

Ahilyanagar News: शिर्डी- आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिक आणि साईभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामग्री आणि अप्रभावी नियोजन यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्यांमुळे शिर्डीच्या वीज वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. अपुरे कर्मचारी शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र असूनही, येथील वीज … Read more

वीज बिल भरूनही अहिल्यानगरकरांना राहावं लागतंय अंधारात! ठोस उपाययोजना करण्याची ग्राहकांची मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव हा कायमचा प्रश्न बनलाय. पावसाळ्यात तर वीज गायब होणं नित्याचं झालंय, पण आता उन्हाळ्यातही हीच परिस्थिती आहे. थोडा वारा सुटला किंवा हलकासा पाऊस पडला, की वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या आठवड्यातच, १० एप्रिलला, केडगावमधील ३३ केव्हीच्या मुख्य लाईनमध्ये बिघाड झाला आणि सावेडी परिसरातील अनेक भाग रात्री तीन तासांपेक्षा जास्त अंधारात राहिले. गुरुवारी … Read more