Energy Saving Devices : आता अधिक वीजबिलाची चिंता मिटली ! हे डिव्हाइस करेल विजेची बचत; जाणून घ्या कसे काम करते
Energy Saving Devices : देशात वीज वापरताना प्रत्येकजण कंजूषपणा करत असतो. कारण अधिक वीज वापरली तर त्याचा थेट परिणाम खिशावर होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic goods) वापरने कठीण झाले आहे. तसेच भारतातील अनेक भागात उष्माही खूप वाढला आहे. यामध्ये लोकांना एसी आणि फॅनची खूप गरज असते. पण, त्याचा वीज बिलावरही (electricity bill) परिणाम होतो. … Read more