आनंदाची बातमी ! पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये ‘या’ पदाची भरती सुरू, आजच करा अर्ज
Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिनस्त कामकाज पाहत असते. आता या संस्थेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात … Read more