PPF Balance : तुम्हीही PPF मध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर बसेल आर्थिक फटका
PPF Balance : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा या लोकांना होतो. त्यापैकीच एक योजना म्हणजे PPF होय. अनेकजण सरकारच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवत आहेत. जर तुम्हीही या योजनेमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीपूर्वी या योजनेबद्दल सर्व माहिती असावी. नाहीतर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे आर्थिक फटका बसण्याची शक्यता … Read more