PPF Scheme : त्वरा करा! अवघ्या 411 रुपयांची गुंतवणुक तुम्हाला करेल करोडपती, अशी करा सुरुवात
PPF Scheme : सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडो रुपयांचा फायदा होतो. परंतु जर तुम्ही चुकीच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसतो. अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशीच एक योजना म्हणजे पीपीएफ होय. सध्या लाखो लोक यात … Read more