PPF Loan : वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे पीपीएफ कर्ज, जाणून घ्या व्याजदर…
Public Provident Fund : सध्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी संख्या खूप जास्त आहे. येथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळतातच यासोबत इतरही फायदेही मिळतात. यापैकी एक म्हणजे कर्ज सुविधा. पीपीएफवरील कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे. म्हणजे, संकटाच्या वेळी अचानक पैशांची गरज भासली तर, तुम्हाला तुमची कोणतीही पॉलिसी मोडण्याची गरज नाही, तुम्ही पीपीएफ मधूनसहज कर्ज … Read more