PPF : शानदार योजना! अवघ्या 417 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा करोडोंचा परतावा, कसे ते जाणून घ्या..
PPF : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीपीएफ हा गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला मार्ग मानण्यात येतो. ही एक अशी योजना असून ज्यात तुम्हाला खात्रीशीर परतावा देण्यात येतो तर कर लाभ, करात सूट आणि जमा करण्यात आलेल्या भांडवलाची हमी सुरक्षा मिळते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला करोडपती होण्याची संधी देत असून त्यासाठी तुम्हाला खात्यात नियमितपणे पैसे टाकावे लागणार … Read more