PPF Scheme : कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! PPF व्याजदरात मोठी वाढ, वाचा सविस्तर
PPF Scheme : सर्वसामान्य लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबवण्यात येतात. त्यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की या योजनेत गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. शिवाय कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेकजण सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करतात. … Read more