PM Kisan : ई-केवायसी करूनही तुम्हाला 12 वा हफ्ता आला नाही? काळजी करू नका, करा फक्त एक काम
PM Kisan : पीएम किसानचा 2000-2000 रुपयांचा हप्ता 8 कोटी शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात पोहोचला आहे. अनेक शेतकर्यांना त्यांच्या बँकेवर किंवा आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसही (SMS) आले आहेत. नसल्यास, तुमचे बँक खाते (Bank Account) तपासा. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी (E- KYC) केलेले नाही, त्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्याप पोहोचलेली नाही. ई-केवायसी करूनही हप्ता … Read more