Gold-Silver Price Today: सोने झाले स्वस्त तर चांदीचे वाढले भाव, जाणून घ्या सोन्या-चांदीचे ताजे…
Gold-Silver Price Today: मंगळवारी सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने घसरणीसह 50 हजारांवर राहिले, तर 999…