PM Mudra Loan : पंतप्रधान मोदी देत आहेत कर्ज ! जाणून घ्या किती पैसे मिळतील ? काय व्याज असेल
PM Mudra Loan : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Mudra Loan Scheme) सरकार (government) स्वतःचा व्यवसाय (business) करणाऱ्यांना कर्ज देते. सरकार 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. हे कर्ज बँका (banks) आणि वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते . पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. कर्ज परतफेडीची मुदत 5 वर्षांपर्यंत वाढवता येते. … Read more