Pradhan Mantri Rojgar Yojana: रोजगाराच्या शोधात असाल तर सरकारच्या या योजनेचा घ्या लाभ; तुम्हाला मिळेल ‘इतके’ पैसे

Pradhan Mantri Rojgar Yojana:    तुम्ही देखील तुमच्यासाठी रोजगाराच्या शोधात असाल मात्र तुम्हाला योग्य रोजगार मिळत नसेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या एका जबरदस्त योजनेचा फायदा घेत स्वतःचा रोजगार सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने गरीबांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना मदत करण्यासाठी  प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) सुरु केली आहे. हे लक्षात … Read more