काय सांगता : लाखो रुपयांचा चक्क अवैध कोळसा जप्त…!नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वन विभागाची कारवाई
Ahmednagar News:अलीकडच्या काळात चंदन, हस्तिदंत, पेट्रोल, डिझेल व आता काय तर कोळशाची देखील अवैधरितीने वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुकावनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळशाची अवैधरीत्या वाहतूक करणारा एक पिकअपपाठलाग करुन पकडला. यात लाखो रुपये किमतीचा चौदा क्विटंल कोळसा व टेम्पो वनाधिका-यांनी जप्त केला असून याप्रकरणी प्रमोदबाबासाहेब ज-हाड( रा. गारखेडा, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले … Read more